
2024-05-23T06:13:18
*चंद्रमणी बुद्ध विहार व द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, * डी व्हि जोशी चॅरिटेबल* फाऊंडेशन व *साई दीप ई एन टी हॉस्पिटल पुणे* यांच्या वतीने, भगवान बुध्द पौर्णिमा निमित्त दिनांक २६ मे रोजी, 📢📢मोफत कान, नाक, घसा, तोंड व मानेचे कॅन्सर तपासणी शिबिर📢 आयोजित केले आहे. या शिबिरात 1. जनरल check up 2. कर्ण रोग व बहिरेपणा 3. Audiometry श्रवण तपासणी 4. लहान मुलांचे आजार 5. तोंडातील पांढरे डाग v cancer तपासणी 6. दमा व श्वासाचे आजाराची तपासणी 7. चेहऱ्याचे व्यंग 8. नवजात बालकांची श्रवण चाचणी 9. घोरण्याच्या आजार 10. ॲलर्जी चे आजार अश्या आजारांची मोफत तपासणी केली जाईल. 💥💥 *या तपासणी मध्ये ज्या रुग्णांना ऑपरेशन ची गरज आहे असे दिसेल त्यांची शस्त्रक्रिया देखील सवलतीच्या दरात केल्या जातील.* 💥💥 ठिकाण: चंद्रमणी बुध्द विहार, जुनी सांगवी दिनांक: 26 मे २०२४
Have a question? Ask here!
Required fields are marked *