
2024-05-13T12:46:15
✨*मोफत शस्त्रक्रिया शिबीर*✨ साईदीप ई. एन्. टी. हॉस्पिटल व डी. व्ही. जोशी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, 💥**मोफत कान नाक घसा तोंड व* *मान शस्त्रक्रिया शिबीर💥* *शनिवार दिनांक: २५-०५-२०२४* रोजी आयोजित केले आहे. ठिकाण: साईदीप ई. एन्. टी. हॉस्पिटल, पिंपळे सौदागर, पुणे. *९८९०७०८३६३* *९५४५९८४२८९* अटी व नियम: १. सदर शिबीर गरीब रुग्णांसाठी आहे. २. सर्व शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने अनुभवी तज्ञ डॉक्टर करतील. ( शिकणारे विद्यार्थी नाही) ३. रुग्णांनी दिनांक २४-५-२४ पूर्वी रुग्णालयात तपासणीसाठी येणे अनिवार्य आहे. 🙏🏻कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. गरजू रुग्णांना याचा लाभ मिळू शकेल. **आपणही अशा शिबिराचे* *दाते होऊ शकता व गरीब* *रुग्णांच्या उपचारासाठी* *हातभार लावू *शकता. आपल्या प्रियजनांचे वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी इ. निमित्त असे शिबिर आयोजित करण्यात पुढाकार घ्या.🙏🙏🙏🙏 डॉ. अमोल जोशी साईदीप ई. एन्. टी. हॉस्पिटल शर्वरी शिंगारे डी. व्ही. जोशी चॅरिटेबल फाउंडेशन पुणे. ९८९०७०८३६३ ९५४५९८४२८९.🙏🏻💐
Have a question? Ask here!
Required fields are marked *