2024-02-11T15:53:23
*मोफत शस्त्रक्रिया शिबीर*
साईदीप ई. एन्. टी. हॉस्पिटल
व डी. व्ही. जोशी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, *माझे गुरुवर्य डॉ गौरी बेलसरे यांच्या वाढदिवसानिमित्त *** *मोफत कान नाक घसा तोंड व** *मान शस्त्रक्रिया शिबीर*
* दिनांक: ०५/०३/२०२४*
रोजी आयोजित केले आहे.
ठिकाण: साईदीप ई. एन्. टी. हॉस्पिटल, पिंपळे सौदागर, पुणे.
*९८९०७०८३६३*
*९५४५९८४२८९*
अटी व नियम:
१. सदर शिबीर गरीब रुग्णांसाठी आहे.
२. सर्व शस्त्रक्रिया अत्याधुनिक पद्धतीने अनुभवी तज्ञ डॉक्टर करतील. ( शिकणारे विद्यार्थी नाही)
३. रुग्णांनी दिनांक ३०/०२/२४ पूर्वी रुग्णालयात तपासणीसाठी येणे अनिवार्य आहे.
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. गरजू रुग्णांना याचा लाभ मिळू शकेल.
*आपणही अशा शिबिराचे* *दाते होऊ शकता व गरीब* *रुग्णांच्या उपचारासाठी* *हातभार लावू* *शकता.*
आपल्या प्रियजनांचे वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी इ. निमित्त असे शिबिर आयोजित करण्यात पुढाकार घ्या.🙏🙏🙏🙏
डॉ. अमोल जोशी
साईदीप ई. एन्. टी. हॉस्पिटल
शर्वरी शिंगारे
डी. व्ही. जोशी चॅरिटेबल फाउंडेशन
पुणे.४११०२७
९८९०७०८३६३
९५४५९८४२८९
Have a question? Ask here!
Required fields are marked *